मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अॅपवर बंदी घालाण्यचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अॅपही बंद करण्याची मागणी केली.
दरम्यान, 130 कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NAMO अॅप देखील बंद केले पाहिजे, अशी पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर; पडळकरांच्या वक्तव्यावरून म्हणाले;…
खुषखबर! “कोरोनावरील पहिली लस भारतात तयार”
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर बंदी
अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का?; फडणवीस म्हणाले….