पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सशी मराठीत संवाद

0
232

पुणे : जगभरात करोना व्हायरसचा विळखा पसरत चालला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या 700 च्या वर गेली आहे. महाराष्ट्रात ही संख्या 147 वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यामातून पुण्यातील हॉस्पिटलमधील नर्सशी संवाद साधला.

पुण्यातील नायडू रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयातील नर्स छाया यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

हॅलो सिस्टर, नमस्ते तुम्ही कशा आहात? अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया यांच्याशी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार यांनी लिहलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांच राज्य सरकारला समर्थन; म्हणतात…

लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवारांच स्पष्टीकरण; म्हणतात…

महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय ; रूपाली चाकणकर यांनी केला संताप व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here