“प्रवीण दरेकरांना दिलासा नाहीच, ‘या’ प्रकरणातील दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली”

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचं दाखवत मुंबै बँक निवडणूक लढवली. त्यावरुन एमआरआय मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : “मनसे दणका; राज ठाकरेंचा आदेश आणि IPL च्या बसेसवर खळखट्याक”

दरम्यान, या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई होऊ नये तसेच दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नितेश राणेंच्या ‘या’ निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा

शरद पवार-संजय राऊतांमध्ये बंद दाराआड चर्चा; राजकिय गोटात खळबळ, तर चर्चेचा विषय गुलदस्त्यात

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; रामदास आठवलेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here