सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

0
853

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, असं वक्तव्य करत काँग्रेस मंत्री विश्वजित कदम यांनी आघाडी सरकार स्थापनेचं श्रेय शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलं.

आज सोलापूर काँग्रेस भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, सरकार निर्मितीच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी जोरदार भाष्य केलं.

संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून बरं झालं. त्यांच्या अंगात आल्यानेच महाराष्ट्राच्या इतिहासात जे झालं नाही ते घडलं, असं विश्वजित कदम म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्यामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला; म्हणाले…

“भाजपला धक्का! राजकारणाला अलविदा म्हणणणारे माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

संजय राऊत काय ‘घेऊन’ बोलतात माहिती नाही; नारायण राणेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here