हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम; आदर्श ग्राम पॅनल विजयी

0
429

अहमदनगर : संपूर्ण देशात आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांनी निवडणुक झाली. त्यामुळे या गावच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागुन होतं.

हिरवेबाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांचं वर्चस्व कायम राहिलं आहे. पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलनं विरोधकांचा जोरदार पराभव केलाय.

दरम्यान, हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या पॅनलला 7 तर विरोधकांना 0 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हिवरेबाजार ग्रामपंचायतींवर पुन्हा एकदा पोपटराव पवार यांचं वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती; निगडी गावात राष्ट्रवादीची बाजी

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज होणार निकाल जाहीर!

राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार समोर आले नसते- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here