‘…म्हणून पूनम पांडेने ओलांडल्या सर्व मर्यादा’; कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस

0
679

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कंगना राणौतने होस्ट केलेला लॉक अप हा शो चर्चेत आहे तो शोची सर्वात बोल्ड स्पर्धक पूनम पांडेमुळे. पूनम पांडेने तिच्या चाहत्यांना वचन दिले होते की जर तिला मतं मिळाली तर कॅमेरासमोर तिचा टी-शर्ट काढेल. अखेर ते वचन पूर्ण करत तिने कॅमेऱ्यासमोर टी-शर्ट काढला आणि टॉपलेस झाली.

तिने टॉपलेस होण्याचे वचन दिले होते. त्यामुळे या आठवड्यात पूनम पांडेला खूप मते मिळाली, त्यानंतर तिने शोमध्ये लाईव्ह कॅमेऱ्यावर येऊन टी-शर्ट काढण्याचे वचन शेवटच्या एपिसोडमध्ये पूर्ण केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे ही वाचा :  “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ED ने थेट…”;मनसेचा संजय राऊतांना टोला

मी जास्त काही करू शकत नाही आणि या शोचे नियम मोडू शकत नाही. हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि अनेक वयोगटातील लोक ते पाहत आहेत त्यामुळे काही लोकांना त्याचे वाईट वाटेल असे काही मला करायचे नाही. पण या आठवड्यात तुमचे मनोरंजन नक्की करेल. असं पूनम पांडे म्हणाली आहे.

दरम्यान, लॉकअपच्या शेवटच्या एपिसोडमध्ये पायल रोहतगीला या आठवड्यात सर्वात कमी मते मिळाली तर निशा रावलला शोमधून बाहेर काढण्यात आले. गेल्या आठवड्यात पूनम पांडेला सर्वाधिक मते मिळाली आणि ती शोमधून बाहेर होण्यापासून वाचली.

महत्वाच्या घडामोडी –

रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं समज; रोहित पाटलांनी केला गडकरींच्या भेटीचा किस्सा शेअर

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनंं पुन्हा डिवचलं; शिवसेना भवनसमोर केली बॅनरबाजी

चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात ‘ह्या’ पाच गोष्टी खाणे टाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here