कृपया आमचे पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

0
206

दिल्ली : पावसाळी अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलत असताना एक मागणी केली आहे. यासंदर्भात एएनआयने ट्विट केलं आहे.

कृपया आमचे पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या खासदार निधीत कपात करु नका, अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली.

दरम्यान, लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर केले. यावरील चर्चेदरम्यान नवनीत राणा यांनी ही मागणी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्ही कंगणाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून इथे तसं काही होईल वाटत नाही; निलेश राणेंचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

आग्रातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार- योगी आदित्यनाथ

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला का वाटलं नाही?; गुलाबराव पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here