हेराफेरी-4 साठी परफेक्ट काॅम्बिनेशन, त्यात नवाबला ‘बाबू भाई’ चा रोल द्या- नितेश राणे

0
356

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोज नवनीवन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील पाटील हेच या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : सांगली जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात आणि भाजपा गटत जोरदार राडा

सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, या सर्व घडामोडी म्हणजे ‘हेरा फेरी-4’ साठी ही परफेक्ट स्क्रिप्ट आहे. त्यात नवाबला ‘बाबूभाई’चा रोल द्या, असं ट्विट करत नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार- नाना पटोले

 नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहां- चित्रा वाघ

राष्ट्रवादीनं आता शरद पवारांवर जास्त हक्क सांगू नये- बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here