मुंबई : मलाड येथे मिनाताई ठाकरे डायलीसिस केंद्राचे उद्गाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
लोकांचे डोळे पुसायला कधी बाहेर पडत नाही, चमकायला मात्र वेळ असतो. कोरोनाचे नियम डावलून गर्दी जमवल्याबद्दल पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केलं आहे.
लोकांचे डोळे पुसायला कधी बाहेर पडत नाही, चमकायला मात्र वेळ असतो. कोरोनाचे नियम डावलून गर्दी जमवल्याबद्दल पालकमंत्री @AUThackeray यांच्यावर गुन्हा दाखल करा… pic.twitter.com/DQZYz8Mv6B
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापाची अजित पवारांकडून दखल; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंकजा म्हणाल्या, ‘भेटलं पाहिजे’
“नारायणे राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे आहेत”
ठाकरे सरकारनं पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली- केशव उपाध्ये