पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात; सदाभाऊ खोत यांची टीका

0
414

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यादरम्यान जोरदार पाऊसही सुरू होता. त्यावेळी पवार साहेबांनी छत्री घेऊन सभागृहाकडे प्रस्थान केले. याचे फोटो ट्विट करत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पवारांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा : “भाजप-मनसे युती होणार?; लवकरच चांगली बातमी मिळेल”

शरद पवार साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला. पण पावसाला तरी कुठे माहित आहे पवार साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतांनाच पावसात भिजतात, बाकी वेळेस साहेबांकडे छत्री उपलब्ध असते, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी छत्री घेऊन उभे असतानाचा फोटो पोस्ट करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका कील आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ज्यांच्या नवऱ्याने लाच खालली त्या आम्हांला हिशेब मागत आहेत; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबरला मराठवाड्या दाैऱ्यावर; आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बैठक

“राज्य सरकारचा मोठा निर्णय; अखेर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here