भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

0
165

मुंबई : भाजपची राज्य कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. मात्र या कार्यकारिणीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेलं नाहीये याच पार्श्वभूमीवर केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावर पंकजा मुंडे यांनी भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या नवीन टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, चंद्रकांतदादांच्या शब्दावर किंबहुना भाजपने दिलेल्या आश्वासनावर त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडलेली नाहीये. फक्त अभिनंदन आणि आभार मानणारं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार ‘ही’ मोठी जबाबदारी; चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडे समर्थकांसाठी गुडन्यूज!

बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस सध्या अस्वस्थ आहेत, त्यांचं स्वप्नभंग झाल्यामुळेच ते अशी वक्तव्यं करत आहेत”

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान काळाच्या पडद्याआड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here