Home महाराष्ट्र “पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक निकाल 2021! भाजपचे समाधान अवताडे विजयाच्या उंबरठ्यावर”

“पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक निकाल 2021! भाजपचे समाधान अवताडे विजयाच्या उंबरठ्यावर”

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (2 मे) लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आत्ता आलेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी 30 व्या फेरीअखेर 89037 मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना 82127 मतं मिळाली असून ते समाधान आवताडे यांच्यापेक्षा 6910 मतांनी पिछाडीवर आहेत.

दरम्यान, अजून 8 फेऱ्या बाकी असून भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचं काैतुक; म्हणाले…

चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालचे स्वप्न भंगताना पाहून खुप वेदना झाल्या- अमोल मिटकरी

पश्चिम बंगाल निवडणुक निकाल 2021! तृणमूल काँग्रेस तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक 2021! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर