पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक 2021! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

0
190

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (2 मे) लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आत्ता आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे भाजपच्या समाधान अवताडे यांच्यापेक्षा 658 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप                                           :  समाधान आवताडे : 14059
राष्ट्रवादी                                        :  भगीरथ भालके    : 14717
अपक्ष उमेदवार                                 :  शैला गोडसे         : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटना                  : सचिन शिंदे          : 0
अपक्ष उमदेवार                                 : सिद्धेश्वर आवताडे   : 10

महत्वाच्या घडामोडी –

अरुण जेटली स्टेडियमवर घोंगावलं पोलार्ड नावाचं वादळ; मुंबईची चेन्नईवर 4 विकेट्सने मात!

“राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनामुळं निधन”

IPL-21! मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here