महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड; आजोबांसाठी रोहित पवारांच्या शुभेच्छा

0
360

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट करत रोहित पवारांनी आपल्या आजोबांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”

“टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”; सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

आमचे साहेब महाराष्ट्राची शान आहेत; राजकारणात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही- नवनीत राणा

“बिबट्याल्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार; स्वत: बॅटरी व काठी घेऊन केली पाहणी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here