…नाहीतर हाच निलेश राणे तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही; अजित पवारांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्युत्तर

0
1870

मुंबई :  निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फार कमी नेते आहेत महाराष्ट्र मध्ये ज्यांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, अथवा शंभर काय मोदींना काहीच फरक पडत नाही”

धनंजय मुंडे यांनी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ घेतले आहेत; रेणू शर्माचा मोठा खुलासा

उत्तर प्रदेश हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 महिने रूममध्ये कोंडून अत्याचार

धनंजय मुंडे प्रकरणावरून मला धमकीचे फोन येत आहेत- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here