…नाहीतर राजीनामा द्या; भाजपच्या ‘या’ नेत्याचे नवाब मलिकांना आवाहन

0
178

जालना : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ईगल बियाणे कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीवर भाजप नेते बबनराव लोणीकर आक्रमक झाले असून, त्यांनी परभणीचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र केलं आहे.

बबनराव लोणीकर यांनी नवाब मलिक यांना पत्र लिहून दोषींना अटक करण्याची मागणी केली. तसंच कारवाई न झाल्यास आपलं आश्वासन पूर्ण न करु शकल्याचं प्रायश्चित म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे”

सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

…म्हणून निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार

जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही?; राज ठाकरेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here