“धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

0
387

सांगली : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. याच मुद्यावरुन आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये. आम्ही बोलायला लागलो, तर पळता भुई थोडी होईल, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधलाय.

दरम्यान, अमोल मिटकरी रविवारी इस्लामपूर येथे राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटीलांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का; खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम; आदर्श ग्राम पॅनल विजयी

कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती; निगडी गावात राष्ट्रवादीची बाजी

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज होणार निकाल जाहीर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here