“भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल असं विरोधकांना वाटतं”

0
213

जयसिंगपूर : भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल, असं विरोधकांना वाटते.,असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज जयसिंगपूरमध्ये भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

गेल्या 42 वर्षांपासून पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे आहे. या मतदार संघात मी 2 वेळा नेतृत्व केल्याने माझी ताकद मोेडून काढण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल, असं विरोधकांना वाटते., त्यामुळे शरद पवारांनी माझ्या विरोधात सुपारी ठेवली आहे., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सोनाक्षी सिन्हा मालदीवच्या बीचवर; हाॅट अदांनी फॅन्स क्लीन बोल्ड

“फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग सगळे कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील”

तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

“लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here