बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, 40 मिनिटं गुप्तगू; चर्चांना उधाण

0
311

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते, उद्योगपतींच्या घरी गणेश दर्शनासाठी फिरताना पाहायला मिळालं.

अशातच शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली होती. आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यात 40 मिनिटं चर्चा झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हांला…; शिवसेनेचा राणांवर पलटवार

दरम्यान, अजूनही मनसेला ना शिंदे गटाकडून, ना भाजपकडून थेट युतीचा प्रस्ताव आलेला नाही. पण गेल्या 4-5 दिवसांमधील राजकीय घडामोडी पाहता मुंबई महापालिका निवडणूकांच्या तोंडावर पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय भूकंप घडणार, असं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एवढं मोठं बंड का केलं? ठाकरेंची साथ कशामुळे सोडली?; एकनाथ शिंदेंनी दिलं पहिल्यांदाच उत्तर, म्हणाले…

“मोठी बातमी! ठाकरे-शिंदेमध्ये पहिली लढत, ‘या’ निवडणूकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर”

“मोठी बातमी! अमित शहांसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनासाठी जाणार नाहीत, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here