“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”;शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य

0
397

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे  यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. अशातच शिंदे गटातील सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

हे ही  वाचा : “बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली आहेत.

शरद पवार हे गोड बोलून काटा काढतात, तर अजित पवार सूडाचं राजकारण करतात, असं शहाजीबापू पाटील यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

मी आजही शिवसैनिक, कायम उद्धवजींसोबत; शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं ट्विट 

…असल्या घमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय?; व्हिडीओ आला समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here