आता आम्ही म्हणतोय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान

0
171

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत, असा दावा करत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या”

नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा…; शिवसेनेचा राणेंना इशारा

“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही”

‘शवसेनेने’ आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये; अमृता फडणवीसांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here