“आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?”

0
412

मुंबई : शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख हा कायम संभाजीनगर असा केला जातो. तसंच संभाजीनगर असं औरंगाबादचं नामकरण केलं जाईल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलं की, जर शिवसेनेनं औरंगाबादचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्याला विरोध असेल. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू.. बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी! संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!, असं ट्विट करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे भाषणात नाही तर कृतीत दिसू द्या”

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो, पण…; मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांचं भाष्य

“आधी धुळे, आता रायगड; शिवसेनेचा आणखी एका ग्रामपंचायतीवर भगवा”

“राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करतंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here