पंतप्रधान तर लांबच… पुढच्यावेळी शिवसेनेचा मुंबईत महापौर तरी बसवा- नितेश राणे

0
214

मुंबई : शिवसेनेने विचारसरणी बदलेली नाही आणि शिवसैनिक देशाचा पंतप्रधान झाला तर आनंदच होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं, यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

पहिले पुढचा शिवसेनेचा मुंबईचा महापौर तरी बसवा. पंतप्रधान तर लांबच राहिले, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा

जर जमीन चीनचीच होती तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

… मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?; जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल

राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा; स्वाभिमानीतील वाद मिटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here