निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना; ‘या’ नेत्याची जीभ घसरली

0
174

कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी थेट काळ्या नागिणीशी केली.

काळी नागिण चावल्यामुळे ज्याप्रकारे लोकांचा मृत्यू होतो, त्याच प्रकारे निर्मला सीतारमण यांच्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि सीतारमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्या इतिहासातील सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत, अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली.

दरम्यान, अशा प्रकारे ट्वविट करत कल्याण बॅनर्जी यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र”

प्रिया बेर्डेंवर राष्ट्रवादीच्या ‘या’ विभागाची जबाबदारी!

‘या’ कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने”

‘राजकारणातली नवी आणीबाणी; संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here