ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला- देवेंद्र फडणवीस

0
138

मुंबई : राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आम्हाला अथवा त्यांच्याकडून भाजपला आला नाही. भाजप आता स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल, असं वक्तव्य यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही; नितेश राणेंची राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका

मुख्यमंत्र्यांच्या हाती फक्त गाडीच स्टेरिंगच ; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

…तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?; अशोक चव्हाणांचा सवाल

इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा- आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here