“राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”

0
544

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी आज जलमंदीर पॅलेस येथे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात सातारा, जावळी तालुक्यात मेळावे घेत आहेत. यातच मकरंद पाटील यांचे समर्थक असलेल्या उदय कबले यांनी उदयनराजेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता खासदारांची अचानक भेट घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्था पसरली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ नगरपरिषदेत भाजप-शिवसेना युती; सत्ता असूनही शिवसेनेला दिलं उपाध्यक्षपद

राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत, त्यामुळे…; दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांची टीका

“72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here