“राष्ट्रवादीची मोठी खेळी; भाजपच्या ‘या’ माजी आमदाराच्या नातवानं हाती बांधलं घड्याळ”

0
718

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

मुंबईतील भाजपचे माजी आमदार दिवंगत सरदार तारासिंग यांचा नातू गुरूज्योज सिंग यांनी पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

हे ही वाचा : संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थनात आता मनसे मैदानात, ट्विट करत म्हणाले…

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूज्योत सिंग यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचा विजयी झेंडा ; ‘या’ निवडणूकीत मनसेनं मारली बाजी

गुजरातमध्ये भाजपाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा 1300 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

…तर तुम्हांला जीवे मारून टाकू; खासदार नवनीत राणा यांना सातत्याने धमक्या; दिल्लीत तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here