साताऱ्यात राष्ट्रवादीचा भाजपला मोठा दणका; असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
637

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात माजी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे  विरुद्ध भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सामना रंगला आहे.

शशिकांत शिंदे यांनी जावळी मतदार संघात त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे. अशातच आज शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकांना गळाला लावत त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, आज परळी येथे कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन शिवेंद्रराजेंना मोठा दणका दिला.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; संजय राठोड यांनी केला खुलासा

ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्या- चंद्रशेखर बावनकुळे

“भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय, त्यामुळे CM नाही, PM बदला”

“…त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर”; प्रविण दरेकरांचा राज्य सरकारवर घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here