“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर कोरोनाला हरवलं आहे. शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र केवळ 7 दिवसांतच शरद पवारांनी कोरोनाला हरवलं आहे. पवारांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : “भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही”

आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो, असं शरद पवार यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार; पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले… 

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; हिंगोलीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here