“राष्ट्रवादीचा मनसेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
2672

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं मनसेला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : “कर्नाटकमध्ये 2 ओम्रिकाॅन विषाणूचे रूग्ण सापडले; रूग्णाच्या संपर्कातील 5 जण पाॅझिटिव्ह”

राष्ट्रवादीनं मनसेच्या अमरावती जिल्ह्यातील मोठ्या नेत्याला पक्षात घेत मनसेला मोठा धक्का दिला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील मनसे उपजिल्हा प्रमुख, नगरसेवक जयवंतराव वाकोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

विरोधकांचं नेतृत्व करणं हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही- प्रशांत किशोर

मतांसाठी शिवसेनेची हिंदुत्वविरोधी पक्षांना साथ; देवेंद्र फडणवीसांची टीका

अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पत्नीचा पतीवर दबाव; मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here