Home महाराष्ट्र “कर्नाटकमध्ये 2 ओम्रिकाॅन विषाणूचे रूग्ण सापडले; रूग्णाच्या संपर्कातील 5 जण पाॅझिटिव्ह”

“कर्नाटकमध्ये 2 ओम्रिकाॅन विषाणूचे रूग्ण सापडले; रूग्णाच्या संपर्कातील 5 जण पाॅझिटिव्ह”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : विरोधकांचं नेतृत्व करणं हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही- प्रशांत किशोर

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. पण संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झालेत. जे दोन ओमिक्रॉन रूग्ण आहेत त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचंही टेन्शन वाढलं आहे. कारण कर्नाटक हा महाराष्ट्राचा शेजारी आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रॉनची लागण झालेले पेशंट सापडलेत, त्यातल्या एकानं कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रॉनची लागण कुठून झाली प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मतांसाठी शिवसेनेची हिंदुत्वविरोधी पक्षांना साथ; देवेंद्र फडणवीसांची टीका

अनैतिक संबंधाला मान्यता देण्यासाठी पत्नीचा पतीवर दबाव; मानसिक छळातून डॉक्टरची आत्महत्या

शिवसेनेचे किती निवडून आले? 56 अन् आमचे…; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!