“मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

0
1902

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शेवगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली कंबर कसली असून मुंबईतील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शेवगाव तालुक्यातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, काही आजी, माजी सरपंच, उपसरपंचासह, अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती शिवसेना तालुका अध्यक्ष ॲड.अविनाश मगरे यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेस जिवंत, अन्यथा हे मेले असते”

आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात; कोल्हापूरात सोमय्यांचा एल्गार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर; चर्चांना उधान

संजय राऊतांनी ईडीला 55 लाख दिले, अडसूळांनीही त्यांच्याकडून शिकावं- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here