राष्ट्रवादीचं काँग्रेसला मोठं खिंडार, मालेगावमध्ये 27 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0
433

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मालेगाव : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. येत्या 27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे सगळे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सोमोर आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीत अस्थिर चित्र असल्याचं वारंवार आपण विरोधी पक्षांकडून ऐकतोय. परंतु मालेगावमध्ये नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे पाहून हे खरं वाटायला लागेल.

हे ही वाचा : नगरपंचायत निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे हताश झालेत, त्यामुळे…; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

दरम्यान, मालेगावमध्ये काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तिथं आपला मजबूत स्थान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी खेळी केल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार; अण्णा हजारेंची अमित शहांकडे चौकशीची मागणी

“पराभवाच्या धक्क्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झालेत, म्हणूनच तर त्यांना गावगुंड व पंतप्रधानांमधला फरक कळत नाहीये”

‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here