आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गोवा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.
सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या भाजप नेत्यानं दुपारीच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांनी आज सकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत लगेजच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीनं रॉड्रिग्ज यांना गोव्यातील वेलिम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारही दिली.
हे ही वाचा : राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर; गिरीश महाजनांचा टोला
दरम्यान, यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी गोव्यात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत झाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”; सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर टीका
सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा जामीन नाकारला; राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा कोरोनाची लागण”