“राष्ट्रवादी पक्षाचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती बांधलं घड्याळ”

0
821

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी पक्षानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते व लोणावळा माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : गुणरत्न सदावर्तेंची गाढवाशी तुलना करत शिवसेनेचा हल्लाबोल, म्हणाले…

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना, राष्ट्रवादीला टोला, म्हणाले…

धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बाॅबी डार्लिंग; मनसेचा टोला

…अन् भर मंडपात नवरदेवीनं चक्क नवरदेवाला लगावली कानाखाली; व्हिडिओ जोरदार व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here