“राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी, नवाब मलिकांना डच्चू”

0
308

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची काल राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रमोशन मिळालं आहे.

जितेेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. तर नवाब मलिक यांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलं आहे. तर नवाब मलिक यांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलं आहे.

हे ही वाचा : लवकरच 50 खोक्यांचा हिशोब सबळ पुराव्यानिशी जाहीर करू; शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल तर मुख्य जनरल सेक्रेटरीपदी सुनिल तटकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे यांना घेण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मनसेला सोबत घेतल्यास त्याचा युतीला काहीच फायदा होणार नाही- रामदास आठवले

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला, शिवसैनिक आणि गद्दारीतला फरक, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here