नारायण राणेंचा जरांगे पाटील यांना इशारा, म्हणाले…

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सावंतवाडी : खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग भाजपचे विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन उद्घाटन खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी नारायण राणे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या वर उठसूठ टीका करणाऱ्या उध्दव ठाकरे याला जशास तसे उत्तर दिले जाईल तर देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करणाऱ्या मनोज जरांगे चा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

दरम्यान, यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार,राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महेश सारंग, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

मनसे कार्यकर्त्यांचा मिटकरींच्या गाडीवर हल्ला; कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राज ठाकरेंना कुणी सिरीयस घेत नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

अजित पवारांना धक्का; शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले ‘हे’ मोठे नेते करणार घर वापसी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here