“नारायण राणेंच शिवसेनेशी जुनं नातं, ते सेनेमुळेच मोठे झालेआणि सेने मुळेच रस्त्यावरही आले”

0
140

जळगाव : नारायण राणे यांचं शिवसेनेशी जुनं नातं आहे. ते सेनेमुळेच मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे त्यांचं नातं प्रेमाचं पण आहे, असं म्हणत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण रांणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोरोना ही आपत्ती असून राजकारणाची व्यवस्था नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेणे हे नारायण राणे यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्री असलेल्याना शोभा देत नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केली आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला चिमटा; म्हणाले…

राहुल गांधींच आजचं विधान स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं आहे- देवेंद्र फडणवीस

“केंद्र सरकारने राज्स सरकारला आत्तापर्यंत केली ‘इतक्या’ हजार कोटींची मदत”

“… तर क्रिकेट खेळाडूंना क्वारंटाइन कशाला करायचं?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here