सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये नारायण राणेंची भर; अजित पवारांचा खोचक टोला

0
305

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत, महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव झाला. यानंतर नारायण राणेंनी थेट राज्य सरकारला आव्हान देत महाविकास आघाडीला लगानची टीम म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसवणार, असं वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : पंकजा ताई काळजी घ्या आणि लवकर बरं व्हा : रोहित पवार

नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकार पडेल हे सांगणाऱ्यांमध्ये राणेंची नवी भर पडली आहे. असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“बाथरूममध्ये कॅमेरा बसवून अभिनेत्री उर्वशी राैतेला करतेय अंघोळ, पहा व्हिडिओ”

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यने माझा ताण बराच कमी केला; आता अतुल भातखळकर म्हणतात…

विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रशिक्षक राहुल द्रविडचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here