उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंनी डिवचलं, म्हणाले, ते फक्त…

0
239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांच्या रागावण्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नवी मुंबईत मराठी उद्योजकता दिनी कार्यक्रमात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : सोलापुरात शिवसेनेला जबरदस्त धक्का; हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

उद्धव ठाकरे यांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यांच्याकडं रागवण्यासारखे दिवस राहिले नाहीत. ते रागावले ते फक्त त्यांच्या बायकोनेच पाहिलं असावं. कारण त्यावेळी ते फोनवर बोलत होते. दुसरे कुणी तिथं नसणार, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, उध्दव ठाकरे कोण आहेत, काय त्यांचं अस्तित्व. त्यांना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा, देवेंद्र फडणवीसांना फोन, म्हणाले, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण….

येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या ट्विटने खळबळ

संजय राऊतांवर टीका करताना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here