अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
476

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटवरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नन्हे पटोले असा उल्लेख करत त्यांच्यवर टीका केली होती. या टीकेवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 मराठी शी बोलत होते.

नाना पटोलेंना जेव्हा अमृता फडणवीसांकडून तुमचा उल्लेख ‘नन्हे पटोले’ केला जात आहे यासंबंधी विचारण्यात आलं असता अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काहीचं बोलत नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; हिंगोलीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

दरम्यान, थोडक्यात उत्तर द्यावे …50 मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …50 मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है नामर्द है , असं अमृता फडणीवस म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा

“अग्रलेखातून राज साहेबांवर टीका करणाऱ्या ‘संजय’ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे का?”

एटापल्ली नगरपंचायतीत दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश; नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here