Home महत्वाच्या बातम्या भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती; शिवसेनेच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी

भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती; शिवसेनेच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधानसभेची पाच, तर विधानपरिषदेचा एक आमदार आहे. तरीही आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती आमदारांना राखता आल्या नाहीत.

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये सर्वात कमी वयाचा 22 वर्षीय तरुण नगरपंचायत निवडणुकीत जिंकून आला. पारधी समाजाच्या या तरुणाला शिवसेनेने संधी दिली होती.

हे ही वाचा : “सोलापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, मनसेच्या रेश्मा सुरेश टेळे नगरसेवकपदी विराजमान” 

दरम्यान, 102 जागांपैकी 39 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे 25 जागा जिंकणारा पक्ष ठरला. सत्ताधारी भाजपला फक्त तेरा जागांवर समाधान मानावे लागले. तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 4 जागांवर तर मनसे 3 जागांवर निवडूण आले. यवतमाळ जिल्ह्यात विजय चव्हाण कळंब असं या युवकाचं नाव आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“आबांच्या मुलानं नगरपंचायत गाजवली, कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांचा दणदणीत विजय”

नंदूरबारमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, 17 पैकी 13 जागांवर बाजी मारत नगरपंचायतीवर झेंडा फडकवला

कर्जतमध्ये रोहित पवारांनी मारली बाजी; भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता