आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांचं मंगळवारी निधन झालं आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता जगातील टॉप सर्च इंजिन असलेल्या गुगलनेही सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
“तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई” असं मराठीतून ट्विट केलं आहे. गुगलने सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबतचं तू त्या प्रत्येकासाठी उत्तर होती जे घर आणि आशेच्या शोधात होते. असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हे ही वाचा : “…म्हणून अमृता फडणवीसांनी पाठवली विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस”
दरम्यान, गुगलने यासोबतच एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये सिंधुताईंची सर्व माहिती दिलेली आहे.
तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई ❤️
You were the answer to everyone who searched for hope and a home. #SindhutaiSapkal pic.twitter.com/586XIM0Ir4— Google India (@GoogleIndia) January 5, 2022
महत्वाच्या घडामोडी –
नाना पटोलेंच्या विरोधात गावोगाव तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश
अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस; मुंबई महानगरपालिकेकडून नवी नियमावली जारी”
मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…