माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो; मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं

0
523

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आता मेहबूब शेख यांनी पुन्हा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मेहबूब शेख यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांचा मुलाचा खेळणी म्हणून नकली वाघासोबत खेळतानाचा फोटो पोस्ट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

माझा मुलगा पण असल्या खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळत असतो, असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तरच राज्यात सत्ताबदल होऊ शकतं; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला

अनिल देशमुखांबाबतची भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट करावी- केशव उपाध्ये

ठाण्यात ‘या’ पोस्टरची चर्चा; राष्ट्रवादी काँग्रेसने मानले पंतप्रधानांचे आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here