मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी माझं कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान सुरू केलं आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
पहिले.. तुम्ही खबरदारी घ्या .. मी जबाबदारी घेतो.. काही महिन्या नंतर.. माझे कुटुंब .. माझी जबाबदारी.. अजुन काही महिन्या नंतर .. तुम्ही सगळे मरा.. मी राहतो घरीच!! असं ट्विट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
पहिले..
तुम्ही खबरदारी घ्या .. मी जबाबदारी घेतो..काही महिन्या नंतर..
माझे कुटुंब .. माझी जबाबदारी..अजुन काही महिन्या नंतर ..
तुम्ही सगळे मरा.. मी राहतो घरीच!! #SaveMaharashtraFromMVA— nitesh rane (@NiteshNRane) October 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“तिन्ही पक्षांच्या सरकारने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला”
राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार- निलेश राणे
महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांच्या प्रचारासाठी फडणवीस बिहारला जाणार का?- अनिल देशमुख
पुण्याच्या नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; 15 गाड्या एकमेकांवर धडकून 3-4 जणांचा जागीच मृत्यू