“मुस्लिम नागरिक 4 विवाह करतात, धनंजय मुंडेंनी 2 केलं तर काय बिघडलं?”

0
429

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यावर महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांना 2 पत्नीसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केलं नाही, असं म्हणत अजय सेंदर यांनी पाठराखण केली आहे.

दरम्यान, मुस्लिम नागरिक 4 विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर त्यात चुकीचे काय?, असा सवालही यावेळी अजय सेंगर यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील

“हिंदू धर्मात 2 पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील”

“…पण मी मरेपर्यंत लढत राहणार”

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here