मुंबई : मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं 30 नागरिकांचा बळी घेतला. यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. सर्व दुर्घटना घडल्या त्या केवळ पावसामुळे घडल्या असल्याचं सामनात म्हटलं. यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
” ये मुंबई है…ये सब जानती है..” २०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार… आणि २०२१ मध्ये पाऊस जबाबदार… ऐसा कैसे चलेगा…❓ , असं ट्विट करत प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
” ये मुंबई है…ये सब जानती है..”
२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार…
आणि
२०२१ मध्ये पाऊस जबाबदार…ऐसा कैसे चलेगा…❓#CORRUPTION #BMC pic.twitter.com/CBrbAvFyvt
— Prasad Lad (@PrasadLadInd) July 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण
“पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत”
…पण 2024 ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला
“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय”