“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त”

0
166

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त झाल्या आहेत.

10 सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना आज सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये- बाळासाहेब थोरात

“आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय”

चेन्नई सुपर किंग्ज विजयाच्या उंबरठ्यावर; अंबाती रायडूचे अर्धशतक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here