“खासदार नुसरत जहाॅं यांचा टॅटू सोशल मीडियावर व्हायरल”

0
337

पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची.

खासगी आयुष्य आणि राजकीय भूमिका यांमध्ये नुसरत कायमच समतोल राखत असल्याचं पाहायला मिळतं.

विक्र्टी, असं लिहिलेला हा टॅट्टू म्हणजे तृणमूलला दिलेला पाठिंबा असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

मुळात नुसरतचा हा टॅट्टू फार आधीचा आहे. आता फक्त त्याचा संदर्भ आगामी निवडणुकांशी जोडला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये नुसरत जहाँचा टॅट्टू सर्वांचं लक्ष वेधत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये नुसरतचा टॅट्टू सर्वांचं लक्ष वेधत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात”

“विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये”

“…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत”

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदाराने महिला आमदाराच्या गालाला लावला हात; व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here