मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो; सोशल मीडियावर खळबळ

0
198

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद तर आता जगजाहीर आहे. मात्र आता शमीची पत्नी हसीन जहाँने न्यूड फोटो शेअर करत खळबळ माजवली आहे.

हसीन जहाँनसोबत या फोटोत तिला कवटाळलेल्या अवस्थेत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे,  मात्र हा शमी असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

दरम्यान, या फोटोसोबत हसीन जहाँननं शमीसाठी एक पोस्ट सुद्धा लिहिली आहे.कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं”, असं हसीन जहाँननं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा डाव- सचिन सावंत

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे; मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षावर निशाणा

“विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल”

“पुन:च्छ हरिओम करायची वेळ आली आहे; हळूहळू आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करु”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here